LPG Cylinder Price (6 June 2023) : LPG सिलेंडर झाला स्वस्त, आज LPG सिलेंडर किती स्वस्त झाला ते पहा
LPG Cylinder Price (6 June 2023) : एलपीजी ( Liquefied Petroleum Gas ) गॅस सिलिंडर विकणाऱ्या पेट्रोलियम कंपन्यांनी 2 जून रोजी एलपीजीचे दर अपडेट केले आहेत. विशेष म्हणजे, व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे, तर घरगुती एलपीजी सिलिंडरच्या ( LPG Gas Cylinder ) किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. 1 मे 2023 रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या …