पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पाच गोष्टी करणे बंधनकारक आहे

Pm किसान खात्याचे Ekyc असणे आवश्यक आहे

तुमचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले असावे

बँक खात्याच्या स्थितीसह तुमचे आधार सीडिंग तपासा

पीएम किसान योजनेअंतर्गत तुमची पात्रता तपासा

आधार लिंक केलेल्या बँक खात्यामध्ये तुमचा Dbt पर्याय सक्षम ठेवा

पीएम किसान पोर्टलवरील सर्व वैयक्तिक माहिती बरोबर असावी

या योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांना तुरुंगात टाकले जाईल

पीएम किसान 155261 वर कॉल करून अर्जाची स्थिती तपासू शकतात

जुलैमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात १४ वा हप्ता येऊ शकतो